Pages

Pages

५ वी शिष्यवृत्ती सराव चाचण्या - भाषा

५ वी शिष्यवृत्ती स्राव चाचण्या बुद्धिमत्ता

आवश्यक कार्यालयीन अर्ज नमूने pdf

Pages

समूहदर्शक शब्द

 ■ समूहदर्शक शब्द

∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆

मेथीची - जुडी

कडब्याची - पेंढी

वारकऱ्यांची - दिंडी

उंटाचा - तांडा

विमानांचा - ताफा

किल्ल्यांचा - जुडगा

धान्यांच्या पोत्यांची - थप्पी

वर्तमानपत्राचा - गठ्ठा

फुलांचा - झुबका

भाकर्याची - चवड

संत्र्यांचा  - ढीग

वाहनांचा - ताफा

मेंढ्यांचा  - कळप

द्राक्षाचा - घड/घोस

माशांची  - गाथन

साधूंचा- जथा

लाकडाची  - मोळी

पुस्तकांचा - गठ्ठा

हरणांचा - कळप

चपात्यांची - चवड

भाजीची - जुडी

केळ्याचा - घड/ लोंगर

माणसांचा - जमाव

प्रश्न पत्रिकांचा  - संच

फुलझाडांचा - ताटवा

करवंदाची - जाळी

खेळाडूंचा  - संघ

फळांचा - घोस

वाद्यांचा - वृंद

जहाजांचा - काफीला

मुलांचा - घोळका

उसाची - मोळी

नाण्यांची - चळत

बांबूचे - बेट

वेलींचा- पुंजका

पक्ष्यांचा - थवा

विद्यार्थ्यांचा - गट

गाई गुरांचा - खिल्लार

हत्तींचा- कळप

केसांचा - पुंजका

गुरांचा - कळप

पाठयपुस्तकांचा - संच 

आंब्याच्या झाडाची -राई

उंटांचा लमाणांचा - तांडा 

उपकरणांचा संच 

करवंदांची जाळी 

काजूंची माशांची गाथन 

किल्ल्यांचा जुडगा 

केळ्यांचा लोंगर घड 

केसांचा झुपका पुंजका 

केसांची बट जट 

खेळाडूंचा संघ 

गवताचा भारा 

गवताची गंजी पेंडी 

गाईगुरांचे   खिल्लार 

चोरांची दरोडेखोरांची - टोळी 

जहाजांचा  - काफिला 

तारकांचा - पुंज 

ताऱ्यांचा - पुंजका 








No comments:

Post a Comment