◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ ध्वनिदर्शक शब्द
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
पाखरांची - किलबिल
काबूतराचे - घुमणे
कुत्र्याचे - भुंकणे
कोल्ह्याची - कोल्हे कुई
गाईचे - हंबरणे
मेंढी शेळी - बे बे
बैलाचे - डरकणे
मोरांची- केकावली
हंसाचा - कलरव
घोड्याचे - खिंकाळणे
पाखरांची - किलबिल
जात्याची - घर घर
भुंग्याचा- गुंजारव
चिमण्यांची - चिव चिव
डुकराची - डूर डूर
पालीची - चुक चुक
पारव्याचे - घुटर्र घुम
विजेचा - कडकडाट
थंडीची - हुड हुड
पावसाची - रिमझिम
बैलगाडीचा - खड खडाट
मांजरीचे - म्यांव म्यांव
पाण्याचा - खळखळाट
पानांची - सळसळ
तलवारीचा - खणखणाट
ढगांचा - गड गडाट
हृदयाची - धडधड
डासांची - गुणगुण
घुबडांचा- घुत्कार
सुतार पक्ष्यांचा - टणत्कार
सिंह - गर्जना
वाघाची - डरकाळी
कोंबड्याचे- आरवणे
कोकिळाचे - कुहुकुहू
कावळ्याचे - काव काव
वाऱ्याचे - घोंघावणे
रक्ताची - भळभळ
वनाराचा- भुभु:कार
पक्ष्यांची- किलबिल
घड्याळाची - टिक टिक
बेडकांचे- डराव डराव
हत्ती - चित्कारणे
म्हैस- रेकणे
साप - फुस फुसणे/फुत्कारणे
माणसांचा- गोंगाट, कुजबुज
मधमाश्यांचा- गुंजारव
पंखांची - फडफड
पैंजणाचे - छुम छुम
घंटेची- घण घण
बांगडयाची- किणकिण
No comments:
Post a Comment