◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
लिंग
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
पुल्लिंग - स्त्रीलिंग
नर - मादी/नारी
सिंह - सिंहीण
वाघ - वाघीण
सुतार - सुतारीण
माळी - माळीण
धोबी - धोबीण
राजा - राणी
मोर - लांडोर
खडा - खडी
गृहस्थ - गृहिणी
बंधू - भगिनी
व्याही - विहीण
खोंड - कालवड
गाडा - गाडी
दांडा - दांडी
तरुण - तरुणी
बेडूक - बेडकी
दास - दासी
गोप - गोपिका
वानर - वानरी
हंस - हंसी
मालक - मालकीण
कोळी - कोळीण
तेली - तेलीण
पाटील - पाटलीण
कुंभार - कुंभारीण
पुत्र - कन्या
जनक - जननी
बोका - भाटी
कवी - कवयित्री
वधू - वर
मोर - लांडोर
पती - पत्नी
भाऊ - बहीण
नातू नात
पुरुष - स्त्री
विद्वान - विदुषी
युवक - युवती
श्रीमान- श्रीमती
पोपट - मैना
बालवीर- वीरबाला
दीर - जाऊ
महिष - म्हैस
बाप - माय
वडील - आई
नवरा - नवरी
उंट - सांडणी
एडका - मेंढी
बोकड - शेळी
विधुर - विधवा
बैल - गाय
रेडा - रेडी
वाघ्या - मुरळी
पोपट - मैना
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
No comments:
Post a Comment