◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ 😊 घरदर्शक शब्द 😊
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
मुंगी - वारूळ
साप - वारूळ
चिमणी - घरटे
सिंह - गुहा
वाघ - गुहा
पोपट - ढोली/पिंजरा
कोळी - जाळे
मधमाशी - पोळे/मोहोळ
घुबड - ढोली
चिमणी - घरटे
मुंगी/साप - वारूळ
गाय - गोठा
उंट/सांडणी - पिलखाना
कावळा - घरटे
कोंबडी - खुराडे
पक्षी - घरटे
हत्ती - हत्तीखाना,पिलाखाना अंबारखाना
माणूस - घर
घोडा - तबला,पागा
उंदीर - बीळ
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
No comments:
Post a Comment