Pages
▼
Pages
▼
५ वी शिष्यवृत्ती सराव चाचण्या - भाषा
▼
५ वी शिष्यवृत्ती स्राव चाचण्या बुद्धिमत्ता
▼
आवश्यक कार्यालयीन अर्ज नमूने pdf
▼
Pages
▼
वचन
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● 🙅 एकवचन - अनेकवचन 🙅●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
सामना - सामने
ससा - ससे
मासा- मासे
मूल - मुले
सून - सुना
पत्र - पत्रे
दिवा - दिवे
घार- घारी
वारूळ - वारुळे
गाय - गायी
खारीक - खारका
म्हैस - म्हशी
तारीख - तारखा
चूक - चुका
वेळ - वेळा
सून सुना
पंखा- पंखे
सामना - सामने
मळा - मळे
चटई - चटया
विहीर - विहिरी
भिंत- भिंती
वीट - विटा
झरा - झरे
डबा - डबे
नमुना - नमुने
वाद्य - वाद्ये
पेटी - पेट्या
खोली - खोल्या
वडा - वडे
वाडा - वाडे
रस्ता - रस्ते
तक्ता - तक्ते
आंबा - आंबे
ससा - ससे
सोय - सोयी
दार- दारे
पणती- पणत्या
चष्मा - चष्मे
नदी - नद्या
भाषण - भाषणे
कोकरू - कोकरे
बाई - बायका
घड्याळ - घड्याळे
पैसा - पैसे
No comments:
Post a Comment