Pages

Pages

५ वी शिष्यवृत्ती सराव चाचण्या - भाषा

५ वी शिष्यवृत्ती स्राव चाचण्या बुद्धिमत्ता

आवश्यक कार्यालयीन अर्ज नमूने pdf

Pages

पिलूदर्शक शब्द

 ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

                 🙅🙅🙅    पिलू दर्शक शब्द 🙅🙅🙅

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

गाईचे - वासरू

कुत्र्याचे - पिल्लू

पक्ष्याचे - पिल्लू

मांजराचे - पिल्लू

कोंबडीचे - पिल्लू

गाढवाचे - शिंगरू

वाघाचा - बच्चा / बछडा

म्हशीचे - रेडकू

मेंढीचे - कोकरू

माणसाचे - बाळ/लेकरू/मूल

घोड्याचे - शिंगरू

शेळीचे - करडू

सिंहाचा - छावा

हरणाचे - पाडस/शावक 

हत्तीचे पिल्लू करभ




◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


No comments:

Post a Comment