शब्द डोंगर

 पुस्तक

हे पुस्तक

हे माझे पुस्तक

हे माझे पुस्तक आहे.

हे माझे गणित पुस्तक आहे.

हे माझे गणित विषयाचे पुस्तक आहे.

हे माझे गणित विषयाचे चौथीचे पुस्तक आहे.

हे माझे आवडीचे गणित विषयाचे चौथीचे पुस्तक आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

पेरू

हा पेरू

हा पेरू आहे.

हा पिवळा पेरू आहे.

हा पिकलेला पिवळा पेरू आहे.

हा पिकलेला गोड पिवळा पेरू आहे.

हा पिकलेला गोड पिवळा पेरू छान आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

शाळा

ही शाळा

ही शाळा आहे.

ही माझी शाळा आहे.

ही माझी छान शाळा आहे.

ही माझी आवडती छान शाळा आहे.

ही माझी कौलारू आवडती छान शाळा आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

नदी

ती नदी

ती नदी आहे.

ती माणगंगा नदी आहे.

ती माणगंगा नदी वाहात आहे.

ती माणगंगा नदी पूर्वेकडे वाहात आहे.

ती माणगंगा नदी पूर्वेकडे खळखळ वाहात आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

मोर

तो मोर

तो मोर पहा.

तो सुंदर मोर पहा.

तो डौलदार सुंदर मोर पहा.

तो डौलदार नाचणारा सुंदर मोर पहा.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


No comments:

Post a Comment