भाषा वर्णनात्मक नोंदी
आत्मविश्वासपूर्वक बोलतो
दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपूर्वक मुकवाचन करतो
• योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
. स्वतःहून प्रश्न विचारतो
कविता तालासुरात साभिनय म्हणतो
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
. दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
. विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
.
बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
. भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो
. बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
No comments:
Post a Comment