शब्द संपत्ती 2

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●आवाजदर्शक शब्द / ध्वनीदर्शक शब्द
               दृश्य दर्शक शब्द
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
प्राण्यांचे , पक्ष्यांचे, विविध वस्तूंचे असे असंख्य प्रकारचे आवाज आपण ऐकत असतो. काही आवाज गोड, मधुर तर काही आवाज कर्कश, त्राससदायक असतात.

प्राण्यांचे/पक्ष्यांचे आवाज

कबुतराचे -  घुमणे

कावळ्याची - कावकाव

कोबडयाचे - आरवणे

कोकिळेचे - कुहूकुहू

गाईचे -  हंबरणे

घुबडाचा घुत्कार

चिमणीची- चिवचिव

नागाचा - फूत्कार

पक्ष्यांचे भांडण - कलकलाट

पारव्यांचे- गुटरे घुम

मधमाश्यांचा - गुजाराव

मांजरीचे - म्यांव म्यांव

मोरांचा -  केकारव

सापाचे -  फुसफुसणे

सिंहाची-  गर्जना

म्हशीचे- रेकणे

बेडकाचे-  डरावणे

हत्तीचे - चित्कारणे

गाढवाचे -ओरडणे

घोड्याचे - खिंकाळणे

पक्ष्यांची - किलबिल

भुंग्यांचा - गुंजारव

माकडांचा - भुभूः कार

वाघाची - डरकाळी

हंसाचा - कलरव

आगगाडीची - झुकझूकू

ढोलांचा - ढमढम
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
इतर आवाजदर्शक शब्द
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
गाडीचा - खडखडाट

घड्याळाची - टिक टिक

जात्याची - घरघर

घंटेचा-  घणघणाट

टाळ्यांचा -  कडकडाट

ढगांचा - गडगडाट

तलवारीचा - खणखणाट

पक्ष्यांचा - किलबिलाट

ताशाची - तडतड

नाण्यांचा -  छनछनाट

पाण्याचा - खळखळाट

पानांची - सळसळ

बांगड्यांचा- किणकिणाट

पैंजणांची - छुमछूम

भांड्याचा - खणखणाट

विजेचा - कडकडाट

विमानाची - घरघर

शस्त्रांचा - खणखणाट
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
दृश्यदर्शक शब्द
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अश्रूंची घळघळ

तारकांचा चमचमाट रक्ताची भळभळ

दिव्यांचा लखलखाट विजांचा लखलखाट

बातमीची कुणकुण

खालील शब्द वाचा

खळकन फुटणे

मटकन मिळणे

मर्रकन वळणे

टर्रकन फाडणे

पडणे सटकन निसटणे

भुर्रकन् उडणे

मटकन् बसणे

सपकन् वार करणे

No comments:

Post a Comment